Online Bible

- Advertisements -




यिर्मया 17:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 शब्बाथ दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका; काही कामधंदा करू नका, आणि तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती.

See the chapter Copy




यिर्मया 17:22

Follow us:

Advertisements


Advertisements