यिर्मया 16:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 लोक स्वत:साठी देव निर्माण करु शकतील काय? पण ते देव नव्हेतच. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मानव आपणासाठी देव बनवील काय? असल्या वस्तू तर देव नव्हेतच!” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 लोक स्वतःसाठी दैवते निर्माण करतात काय? होय, परंतु ते देव नाहीत!” See the chapter |