Online Bible

- Advertisements -




यिर्मया 16:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जिवंत आहे. असे लोक आणखी म्हणणार नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्यास्तव असे दिवस येत आहेत की, ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशांतून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “तथापि, असे दिवस येत आहेत,” याहवेह असे म्हणतात, “ ‘ज्या याहवेहने इस्राएलांना इजिप्तमधून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही,

See the chapter Copy




यिर्मया 16:14

Follow us:

Advertisements


Advertisements