Online Bible

- Advertisements -




यिर्मया 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तर तो कमरबंद खराब, कुचकामाचा झाला होता.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता.

See the chapter Copy




यिर्मया 13:7

Follow us:

Advertisements


Advertisements