यिर्मया 13:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ह्यास्तव रानातल्या वार्यापुढे भूस उडते तसे मी त्यांना उडवीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “वार्यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी. See the chapter |