यिर्मया 13:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे नेसावयास विकत घेतले व ते माझ्या कमरेस बांधले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कंबरेस गुंडाळला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला. See the chapter |