यिर्मया 11:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांतला कोणी शेष उरणार नाही, कारण अनाथोथ-करांवर मी अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणतो.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.” See the chapter |