Online Bible

- Advertisements -




यिर्मया 10:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको; नाहीतर तू मला शून्यवत करशील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन.

See the chapter Copy




यिर्मया 10:24

Follow us:

Advertisements


Advertisements