यिर्मया 1:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ते सर्व लोक तुझ्याविरूद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात. See the chapter |