याकोब 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल; See the chapter |