याकोब 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याला आपण हवे तसे फिरवतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो. See the chapter |