याकोब 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता. See the chapter |