याकोब 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का? See the chapter |