याकोब 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही आपसात भेदभाव केला की नाही आणि दुष्ट विचारांनी न्याय करणारे झाले की नाही? See the chapter |