यशायाह 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9-10 “विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिर्यांचे बांधकाम करू, उंबरांची झाडे तोडून टाकली आहेत तर त्यांच्या जागी गंधसरू लावू.” असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणार्या सर्व लोकांना म्हणजे एफ्राइमास व शोमरोनच्या रहिवाशांना हे कळून येईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात, See the chapter |