यशायाह 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे आणि त्यांचा आनंद वाढविला आहे. जसे लोक कापणीच्या वेळेस आनंद करतात, तसे ते तुमच्यासमोर आनंद करतात, लुटलेला माल वाटून घेतांना युद्ध करणारे आनंद करतात तसे. See the chapter |