यशायाह 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले. See the chapter |