यशायाह 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे गोंगाटाने भरलेल्या, गजबजलेल्या शहरा, उत्सवशब्द करणार्या नगरा, तुझ्यातील वध पावलेले तलवारीने वधले नाहीत, युद्धात मारले नाहीत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे गोंधळाने भरलेल्या नगरा, हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा, तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते, ते युद्धातही मरण पावले नव्हते. See the chapter |