इब्री 7:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तसेच दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामच्याद्वारे दशमांश दिला, असे म्हणता येईल, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दशांश गोळा करणार्या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल. See the chapter |