इब्री 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला. See the chapter |