इब्री 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसाबद्दल असे बोलला आहे कीः “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की, “सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण सातव्या दिवसाबद्दल असे कुठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.” See the chapter |