इब्री 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’ See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परमेश्वर म्हणतो, तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी कृत्यें बघितली होती, तरी मला कसोटीला लावून माझी परीक्षा पाहिली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले. See the chapter |