उत्पत्ती 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “परंतु ज्या मांसामध्ये जीवनदायी रक्त आहे, असे मांस तू खाऊ नकोस See the chapter |