उत्पत्ती 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला. See the chapter |