Online Bible

- Advertisements -




उत्पत्ती 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आजपासून बरोबर सात दिवसानंतर मी पृथ्वीवर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पाडेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून नष्ट करून टाकेन.”

See the chapter Copy




उत्पत्ती 7:4

Follow us:

Advertisements


Advertisements