उत्पत्ती 45:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो मोठमोठ्याने रडू लागला, ते मिसरी लोकांनी ऐकले, आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले. See the chapter |