उत्पत्ती 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग परमेश्वराने काइनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” See the chapter |