उत्पत्ती 32:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम ठेवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले. See the chapter |