उत्पत्ती 31:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला. त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 लाबान पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि याकोबाला दिसून आले की लाबानची त्याच्याबद्दलची वृत्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही. See the chapter |