उत्पत्ती 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?” See the chapter |