उत्पत्ती 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ” See the chapter |