उत्पत्ती 27:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो म्हणाला, “हे पाहा, मी म्हातारा झालो आहे, माझ्या मरणाचा दिवस मला माहीत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो त्याला म्हणाला, “पाहा, मी आता म्हातारा झालो आहे, आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “मी आता वृद्ध झालो आहे, आणि माझ्या मृत्यूचा दिवस मला माहीत नाही. See the chapter |