उत्पत्ती 20:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने सांगितले की, “ही माझी बहीण आहे,’ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख ह्याने माणसे पाठवून सारेला आणले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले. See the chapter |