निर्गम 7:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्व तू अहरोनाला सांग; मग तू इस्राएल लोकांस हा देश सोडून जाऊ दे, असे तू फारोला सांग. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल; तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की, तू इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ दे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुला जे काही मी आज्ञापिणार आहे ते सर्व तू बोलावयचे आणि तुझा भाऊ अहरोन याने इस्राएली लोकांना त्याच्या देशातून जाऊ द्यावे असे फारोहला सांगावयाचे आहे. See the chapter |