निर्गम 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 बाळाचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी त्याची बहीण दुरून त्याच्यावर नजर ठेऊन उभी राहिली. See the chapter |