Online Bible

- Advertisements -




इफिसकरांस 6:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 जरी मी ह्री तुरुंगात असलो, तरी मी शुभवर्तमानाचा राजदूत आहे. मी ज्या प्रकारे शुभवर्तमान घोषित करावयास हवे, त्याप्रकारे ते घोषित करण्यासाठी मला धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे.

See the chapter Copy




इफिसकरांस 6:20

Follow us:

Advertisements


Advertisements