इफिसकरांस 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्या लोकांवर देवाचा कोप होतो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. See the chapter |