इफिसकरांस 5:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 द्राक्षारसाने मस्त होऊ नका. कारण त्यात बेतालपणा आहे. उलट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा. See the chapter |