इफिसकरांस 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा. See the chapter |