इफिसकरांस 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान मिळाले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या कृपादानाच्या प्रमाणात विशिष्ट वरदान प्राप्त झाले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. See the chapter |