इफिसकरांस 4:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. See the chapter |