इफिसकरांस 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हांला समजेल. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाले ते तुम्हांला समजेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल. See the chapter |