Online Bible

- Advertisements -




इफिसकरांस 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे);

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.

See the chapter Copy




इफिसकरांस 2:5

Follow us:

Advertisements


Advertisements