इफिसकरांस 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी. See the chapter |