इफिसकरांस 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. See the chapter |