उपदेशक 9:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे. See the chapter |