Online Bible

- Advertisements -




उपदेशक 9:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते. मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. कारण त्यांचे स्मरण विसरले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही.

See the chapter Copy




उपदेशक 9:5

Follow us:

Advertisements


Advertisements