उपदेशक 8:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाही. काय होणार आहे हे त्यास कोण सांगू शकेल? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते, तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार? See the chapter |