उपदेशक 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो राजाच्या आज्ञा पाळतो तो अनिष्ट टाळतो. शहाण्या मनुष्याचे मन योग्य वेळ व न्यायसमय समजते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो आज्ञा पाळतो तो अनिष्ट पाहणार नाही; नेमलेला काळ व न्यायसमय हे ज्ञान्याच्या मनाला अवगत होतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याच्या आज्ञांचे पालन करणार्यांना इजा होणार नाही, आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल. See the chapter |