उपदेशक 8:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याच्या समोरून जाण्याची घाई करू नको आणि जे काही चुकीचे आहे त्यास पाठींबा देऊ नको. कारण राजाच्या इच्छेला येईल तसे तो करतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याला सोडून जाण्याची घाई करू नकोस; दुष्ट मसलतीत शिरू नकोस; कारण त्याला आवडेल ते तो करतो, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो. See the chapter |